Ad will apear here
Next
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ
आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या निमित्ताने, ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
.......
‘मी तुझ्या पाठीशी आहे’ असा दिलासा देणाऱ्या स्वामी समर्थांविषयी अनेकांच्या मनात श्रद्धा आहे. त्यांचे चरित्र गोष्टीरूपाने लिहून स्वामींची महती व माहिती श्रीकांत गणेश आंबेकर यांनी ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकामधून भाविकांपर्यंत पोहोचवली आहे.

स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथून त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर ते अक्कलकोटला आले, असे सांगून त्यांचे वर्णन, त्यांच्या जन्माची कहाणी ‘अवतारित्व’मधून कथन केली आहे. 

स्वामींचा स्वभाव कसा होता, त्यांचा नित्यनियम, भक्तांची त्यांच्यावरील भक्ती, स्वामींचे त्यांच्यावरील प्रेम, भक्तांच्या अडचणीत त्यांना मदत करणे, आपल्याविषयी वाईट चिंतणाऱ्यांना क्षमा करून त्यांचे भले करण्याची वृत्ती, शिष्यांशी त्यांचे नाते या बाबी छोट्या छोट्या गोष्टींमधून उलगडतात. 

अशा ३०४ गोष्टी यात असून, स्वामींच्या समाधीची माहिती वेगळ्या प्रकरणात दिली आहे.

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZNOCK
Similar Posts
यशवंत संस्कृती : यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध ‘हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (१२ मार्च) जन्मदिन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे
समर्थ रामदास समर्थ रामदास स्वामी यांच्यात चातुर्य, कार्यक्षमता, संघटना, लोकसंग्रह, धैर्य, व्यवहारधर्मता आदी अनेक गुण होते, असे गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी सांगितले आहे. या गुणांवर प्रकाश टाकीत समर्थ रामदासांचे चरित्र अभ्यंकर यांनी ‘समर्थ रामदास’मधून कथन केले आहे. पुस्तकाचा अल्प परिचय...
श्री गजानन - विजय भक्तिरसास्वाद शेगावच्या श्रीगजानन महाराजांचा महिमा त्यांचे भक्त वेळोवेळी कथन करीत असतात. ते प्रकट झाल्यानंतर साक्षात्कारी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकांना त्यांनी दिशा दाखविली प्रत्येक वेळी मदत केली. त्यांचे आयुष्य विविध लीलांनी भरलेले आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ 'मी तुझ्या पाठीशी आहे' असा दिलासा देणाऱ्या स्वामी समर्थ यांच्याविषयी अनेकांच्या मनात श्रद्धा आहे पण काही वेळा पारायण, पोथी वाचायला मिळत नसल्याने त्यांचे चरित्र गोष्टीरूपाने लिहून स्वामींची महती व माहिती श्रीकांत गणेश आंबेकर यांनी 'श्री अक्कलकोट स्वामी समर्थ'मधून भाविकांपर्यंत पोचवली आहे. स्वामी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language